या सर्वांच्या अभ्यासाचा विचार करून ब्रुस जॉइस व मार्शा वील यांनी अध्यापन प्रतिमाने ही संकल्पना मांडली.