अन्न उत्पादनात भारत स्वयंपूर्ण कशामुळे झाला?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
स्वातंत्र्यानंतर हरितक्रांतीमुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला.