भारतासाठी अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होणे महत्त्वाचे आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
होय भारतासाठी अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण असणे महत्त्वाचे आहे कारण, भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यात अन्नधान्य उत्पादनासाठी आवश्यक संसाधने मुबलक प्रमाणात आहेत . आपल्या देशातील अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी या संसाधनांचा पुरेपूर वापर करणे आवश्यक आहे.