अन्न पोषण म्हणजे काय?
✅ Updated recently
सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्यांच्या वाढ व इतर सर्व कामासाठी वापर करणे या प्रक्रियेला पोषण म्हणतात आणि या कामासाठी उपयोगी पडणाऱ्या अन्न घटकांना पोषकतत्वे म्हणतात. आपण खातो त्या विविध अन्नपदार्थांमध्ये ही पोषक तत्त्वे वेगवेगळ्या प्रमाणात असतात