कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालय sarvochch nyayalay हे अभिलेख न्यायालय आहे. कलम 143 नुसार सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना सल्ला देऊ शकते. सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीबद्दल निर्माण झालेल्या तंट्यावर निर्णय देते. याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाला प्रारंभिक, असमावेशक व अंतिम अधिकार प्राप्त आहे.