तीन लाख रुपयापेक्षा जास्त खटल्याचे मूल्य असल्यास थेट उच्च न्यायालयात अपील करता येते. एक लाख रुपया पर्यंतच्या मूल्याचे खटले या न्यायालयात चालतात. या प्रकारच्या न्यायालयांना मुन्सिफचे न्यायालय असे ही म्हटले जाते.