अमेरिकेचे परराष्ट्र धोरण काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अमेरिकेचे परराष्ट्रीय धोरण नेहमी वास्तववादावर आधारित असते. ज्याप्रमाणे भारत व इराणला अफगाणीस्तानचा विकास अभिप्रेत आहे, त्याचप्रमाणे अमेरिकेला अफगाणीस्तानात आर्थिक व राजकीय स्थैर्य अपेक्षीत आहे.