चलनविषयक धोरण – उद्दिष्टे
1) विनिमय दर स्थिर राखणे.
2) आर्थिक स्थिरता प्रस्थापित करणे.
3) आर्थिक वाढ होण्यासाठी पैशाचा प्रवाह वाढवणे.
4) रोजगार वृद्धी करणे.
5) अर्थव्यवस्थेच्या तेजी-मंदीच्या चक्राचे दुष्परिणाम टाळणे.
6) व्यापारी बँकांच्या पतनिर्मिती प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे.
चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे आणि साधने काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.