अमेरिकेच्या सर्व राज्यांतील एकूण ४३५ प्रतिनिधी ह्या सभागृहसाठी निवडले जातात. प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येप्रमाणे त्या राज्यामधील प्रतिनिधींची संख्या ठरवली गेली आहे.