आपल्या देशात किती राज्ये आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारत हा २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांचा एक संघ आहे. (सन २०१९ची स्थिती) २०११ पर्यंत, अंदाजे १.२ अब्ज लोकसंख्या असलेला भारत हा चीननंतर जगातील जास्त लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.