अर्थशास्त्रात मागणी म्हणजे काय?
✅ Updated recently
मागणीची संकल्पना १२ वी अर्थशास्त्र मागणीची व्याख्या= बेनहॅम यांच्या मते, ''विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूची खरेदी केलेली नगसंख्या म्हणजेत्या वस्तूची मागणी होय.''