किमतीत बदल न होता केवळ इतर परिस्थितीत बदल झाल्यामुळे वस्तूच्या मागणीत जी चढ-उतार होते . त्यालाच मागणीतील बदल असे म्हणतात