अर्धविराम ( ; ) : दोन छोटी छोटी वाक्ये जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर करून किंवा न करता, हे चिन्ह वापरले जाते० उदा० १. त्याने खूप मेहनत केली; पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही.