विरामचिन्हे म्हणजे काय विरामचिन्हेचे प्रकार?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विरामचिन्हे : वाचतांना वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे किती थांबावे हे समजण्यासाठी जी वाक्यात चिन्हे वापरली जातात, त्यांना विरामचिन्हे म्हणतात. पूर्णविराम (.) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!)