अल्प मुदतीचे कर्ज काय मानले जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
6 महिन्यांचे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) हे देखील अल्प मुदतीचे कर्ज आहे. त्याची संपूर्ण परतफेड 6 महिन्यांत करावी लागते. तुम्हाला तातडीने पैशांची गरज असल्यास, अशा अनेक बँका आहेत ज्या 6 महिन्यांचे अल्प मुदतीचे कर्ज देतात. या कर्जाचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी कागदपत्रांच्याआधारे (Documents) हे कर्ज मंजूर होते.