अवर्षण चतुष्कोण म्हणजे काय?
✅ Updated recently
ब्राझीलमधील ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो. ब्राझीलमधील हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे.ब्राझीलमधील ईशान्य भागात केवळ वार्षिक सरासरी ६०० मिमी पर्जन्य पड़ते. या शुष्क प्रदेशास पर्जन्यछायेचा प्रदेश' किंवा 'अवर्षण चतुष्कोन' असेही संबोधतात.