ब्राझील मधून कोण कोणते महत्त्वाचे अक्षवृत्त जातात?
✅ Updated recently
ब्राझीलमधून विषुववृत्त आणि मकरवृत्त ही महत्त्वाची अक्षवृत्ते जातात.