अहिंसक सविनय कायदेभंग म्हणजे काय?
✅ Updated recently
सविनय कायदेभंगाची चळवळ : सत्ताधीश वा शासनाच्या आज्ञांचे पालन करण्यास अहिंसात्मक मार्गाने नकार देणारी सामूहिक रीत्या केलेली चळवळ. तिला सहनशीलतेतून उद्भवलेली प्रतिक्रिया असेही म्हणतात.