ब्रिटिश राजवटीत पहिला कामगार कल्याण कायदा कधी संमत झाला?
✅ Updated recently
कामगारांच्या कल्याणाचा पहिला कायदा मंजूर झाला, तो १८८१ साली कारखान्याच्या अधिनियमाच्या स्वरूपात. इंग्लंलडमधील कारखानदारांच्या दडपणामुळे हा कायदा मंजूर झाला.