आंतरराष्ट्रीय व्यापार आणि त्याचे महत्त्व काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशादेशांत विशेषीकरण होते आणि देशातील नैसर्गिक साधनसामग्रीचा सर्वांत फलदायी वापर होतो. ह्यामुळे प्रत्येक देशातील उत्पादन शक्य तितक्या प्रमाणात वाढते आणि जागतिक अर्थकारणावर त्याचा अनुकूल परिणाम होतो.