जिवंतपणीच आईचा सन्मान आणि तिच्या योगदानाच गौरव व्हावा अशी मोहिम अॅना सुरु केली. ही मोहिम प्रचंड गाजली आणि 8 मे 1914 रोजी अमेरिकेत पहिला मदर्स डे सजारा करण्यात आला. त्यानंतर मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा करण्याची परंपराच सुरु झाली