आपल्या आईच्या सन्मानार्थ मदर्स डे साजरा केला जातो. मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे संपूर्ण जगभरात साजरा होता. या दिवशी कोणी आपल्या आईला छानसं गिफ्ट, कोणी आपल्या आईबरोबर सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर करतं तर कोणी आपल्या आईला घरकामात मदत करतं.