सोबत राजपुत्र संभाजी राजे ,पाच वरिष्ठ अधिकारी , शंभर ईतर नोकर – चाकर व अडीचशे घोडेस्वार बरोबर घेतले होते . महाराजांचा सरंजाम मोठा आकर्षक व वैभवशाली होता .