आदिवासी साहित्याचे समीक्षक कोण?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भुजंग मेश्राम यांच्या 'आदिवासी साहित्य आणि अस्मितावेध' या पुस्तकाचे तीन विभाग केले आहेत. पहिला विभाग भुजंग मेश्राम यांची आदिवासी साहित्य संमेलनातील भाषणे, आदिवासी साहित्यासंबंधीचे लेख यांचा आहे.