'मराठी कथात्म साहित्य आणि मार्क्सवाद' या विषयावरील सत्रात राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली दत्तात्रय घोलप (मराठी कथा आणि मार्क्सवाद), प्रवीण बांदेकर (मराठी कादंबरी आणि मार्क्सवाद) शोधनिबंध वाचतील