आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहे?
✅ Updated recently
केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक संबोधले जाते.