मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात?
✅ Updated recently
व्याकरणात शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती असे म्हणतात. तर शब्दाला प्रत्यय जोडून बदल केल्यास विकृती असे म्हणतात.