आधुनिक विपणनाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
✅ Updated recently
आधुनिक व्यवस्थापन सिद्धांताचे जनक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेन्री फेयॉल यांनी व्यवस्थापन या संकल्पनेचे नवे आकलन करून दिले. व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांना व प्रत्येक विभागाला लागू करता येईल असा सर्वसाधारण सिद्धांत त्यांनी मांडला.