आधुनिक शेती पद्धत: आधुनिक शेती पद्धती म्हणजे HYV बियाणे, सिंचनासाठी कूपनलिका, रासायनिक खते, कीटकनाशके, ट्रॅक्टर आणि थ्रेशर सारख्या यंत्रसामग्रीचा कृषी उत्पादन वाढवण्यासाठी वापर करणे .