पारंपारिक शेती ही प्रामुख्याने श्रमावर आधारित आहे. आधुनिक शेती पूर्णपणे भांडवलावर आधारित आहे . मोनोक्रॉपिंग, आणि अचूक शेती ही आधुनिक शेती अंतर्गत वापरण्यात येणारी काही तंत्रे आहेत. रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरल्यामुळे आधुनिक शेतीची पद्धत पर्यावरणपूरक नाही.