आधुनिक स्वरूपाची पहिली कामगार संघटना 1918 मध्ये स्थापन झाली तिचे नाव काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आधुनिक स्वरूपाची पहिली कामगार संघटना १९१८ साली मद्रास येथे 'मद्रास लेबर युनियन' या नावाने स्थापन झाली.