भारतातील पहिले ट्रेड युनियन नेते कोण होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एनएमओखंडे हे भारतातील कामगार चळवळीचे संघटन करणारे पहिले नेते होते. त्यांचा जन्म १८४८ मध्ये ठाण्यात झाला.