आधुनिकीकरण म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आधुनिकीकरण म्हणजे अर्थ व्यवस्थेतील विविध प्रकारच्या संस्थात्मक व रचनात्मक बदलांची प्रक्रिया होय. संस्थात्मक बदल हे आधुनिकीकरणाचा पाया ठरतात. आधुनिकीकरणात नवीन बदले, उत्पादन तंत्र व पद्धती यांना महत्त्व प्राप्त होते.