सोप्या शब्दात आधुनिकता म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आदर्श समाज-रचनेच्या दिशेने एखाद्या समाजाची वाटचाल म्हणजे आधुनिकता, असे ढोबळमानाने म्हणता येईल. अर्थात, कोणत्याही समाजाची रचना ही आदर्श कधीच असत नाही. आदर्श समाज हे मानवाचे स्वप्न आहे.