आपण किती नायट्रोजन श्वास घेतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वातावरणात नायट्रोजन ७८% या प्रमाणात आढळतो. निसर्गात जैविक व अजैविक प्रक्रियेत होणारा नायट्रोजनचा वापर व पुन्हा त्याचे वातावरणात होणारे उत्सर्जन याला नायट्रोजन चक्र असे म्हणतात.