नायट्रोजन कुठे सापडतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वातावरणात नायट्रोजनाचे प्रमाण ७८% असून तो बहुतांशी वातावरणीय वायूच्या स्वरूपात असतो. अगदी कमी प्रमाणात नायट्रोजन पृथ्वीच्या गर्भात संयुग रूपातही आढळतो. मात्र इतर अनेक मूलद्रव्यांच्या मानाने नायट्रोजन निष्क्रिय आहे आणि सहजासहजी इतर मूलद्रव्यांबरोबर संयोग करत नाही.