आपण पाणी का वापरतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आपणास घरगुती कामासाठी पिण्यायोग्य पाणीच लागते. तसेच स्वयंपाकासाठी, पिण्यासाठी, स्नानासाठी, भांडी व कपडे घुण्यासाठी, स्वच्छतागृह वापरण्यासाठी, बागेसाठी पाण्याची आवश्यकता असते.