पोस्ट ऑफिसमधील आवर्ती ठेव खाते देखील पाच वर्षांसाठी असते. या खात्यातील गुंतवणूकदारांना ३ वर्षांनंतर पैसे काढण्याची सुविधा मिळते.