किती बचत गट आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एका कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती गटात सभासद होऊ शकते. गट स्थापनेचा कालावधी सर्वसाधारणपणे 6 महिने गृहित धरला आहे. 6 महिन्यांनंतर गटाची प्रतवारी करण्यात येते. शेजारी राहणा-या महिला किंवा एकाच ठिकाणी काम करणारे १० ते २० सहकारी बचत गट स्थापन करू शकतात.