गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये स्‍पॉटिंग किंवा थोडी थोडी ब्लीडींग होणे एक सामान्य गोष्ट आहे आणि या बाबतीत चिंता करण्याची देखील गरज नाही. जवळपास 20 ते 25 टक्के स्त्रियांना पहिल्या तीन महिन्यात स्‍पॉटिंग होते आणि अनेकदा तर दुसऱ्या तिमाहीमध्ये देखील स्‍पॉटिंग होते