भारत सरकार सर्व सरकारी संस्था, गैर-सरकारी संस्था आणि लोकसहभागाच्या सातत्यपूर्ण आणि सामूहिक प्रयत्नांद्वारे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींमुळे होणारे नुकसान आणि विध्वंस कमी करण्याच्या राष्ट्रीय संकल्पाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे.