आपल्या भारत देशाचे क्षेत्रफळ किती आहे?
✅ Updated recently
देशाचे क्षेत्रफळ ३२,८७,७८२ चौ. किमी. असून ते जगाच्या क्षेत्रफळाच्या २.४% आहे.