भारत हा भौगोलिकदृष्ट्या एकापेक्षा जास्त टाइम-झोन नसलेला दुसरा सर्वात मोठा देश आहे भारत अरुणाचलमधील 97 अंश 25 मिनिट पूर्वेपासून गुजरातमध्ये 68 अंश 7 मिनिट पूर्वेपर्यंत पसरलेला आहे - जवळजवळ 30 अंश रेखांश जो दोन टाइम-झोन्स असण्यासाठी पुरेसा आहे. .