इंग्रजी ही अनुसूचित भाषा नाही. भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये भारतीय प्रजासत्ताकच्या अधिकृत भाषांची यादी आहे.