राज्य मराठी विकास संस्था (लघुरूप: रामविसं) ही मराठी भाषेच्या विकासाकरता प्रयत्‍न करणारी महाराष्ट्र शासनपुरस्कृत संस्था आहे. "मराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकास" हे संस्थेचे बोधवाक्य आहे.