आमसभेचे स्वरूप कसे असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्रत्येक राष्ट्राला पाच सदस्यांचे प्रतिनिधी मंडळ पाठविता येते परंतु त्याला मत मात्र एकच असते. आमसभा दरवर्षी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सात प्रमुख समित्यांच्या सभापतींची निवड करते. आमसभेच्या कार्याचे स्वरूप प्रामुख्याने चर्चात्मक असून तिचे निर्णय शिफारसवजा असतात.