आयएस ऑफिसर म्हणजे काय?
✅ Updated recently
IAS अधिकारी म्हणजे इंडियन एडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस अर्थात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी. UPSC अर्थात संघ लोकसेवा आयोग CSE अर्थात नागरी सेवा परीक्षा या नावाने दरवर्षी एक परीक्षा घेतो.