आरबीआय चे पहिले गव्हर्नर कोण होते?
✅ Updated recently
1 जानेवारी 1949 रोजी RBI चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. RBI चे पहिले गव्हर्नर सर ऑझबोर्न कर्नल स्मिथ हे होते. तर पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख हे होते.