आर्थिक विकासाचे संकेतक काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आर्थिक विकासाचा निर्देशक यात राष्ट्रीय उत्पादन, उत्पन्न, दरडोई उत्पन्न, संपत्तीची समानता, दारिद्रय़ाचा स्तर. सामाजिक विकासाचे निर्देशक शिक्षण, आरोग्य, लोकसंख्या वाढीचा दर, लिंगविषयक विकास.