आर्द्र हवामान म्हणजे काय?
✅ Updated recently
हवेमध्ये नेहमीच अल्पप्रमाणात बाष्प स्वरूपात पाण्याचा अंश असतो. ज्या हवेमध्ये जाणवण्याजोगे बाष्प असते तिला आर्द्र हवा म्हणतात. आर्द्रतेचे प्रमाण वाढले म्हणजे हवा दमट झाली असे आपण म्हणतो.